कोकण रेल्वेत भरती
पदाचे नाव- ज्युनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (यांत्रिक)
पद संख्या- 33 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- कोकण
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई
मुलाखत दिनांक- 03 व 08 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- konkanrailway.com