Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरणात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- खाजगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, वित्त आणि लेखाधिकारी, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लघुलेखक, आर्किव्हिस्ट, कनिष्ठ लिपिक, चालक, शिपाई

पद संख्या- 24 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापक, महाराष्ट्र स्थावर मालमत्ता अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स बिल्डिंग, डॉ. व्ही बी गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई 400001

अर्ज करण्याची मुदत- 23 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट- mahareat.maharashtra.gov.in