Take a fresh look at your lifestyle.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- संचालक, इनोव्हेशन, इनक्युबेशन

शैक्षणिक पात्रता- किमान 15 वर्षांचा एकूण अध्यापन अनुभव असलेले प्राध्यापक / प्राचार्य. किंवा किमान 10 वर्षांचा एकत्रित संशोधन अनुभव असलेले ग्रेड-एफचे संशोधन वैज्ञानिक

पद संख्या- 1 जागा

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेस”, रजिस्ट्रार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, केगाव, सोलापूर–४१३ २५५

अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट- su.digitaluniversity.ac