Take a fresh look at your lifestyle.

पीडीकेव्ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- यंग प्रोफेशनल II आणि कुशल कामगार

पद संख्या- 05 पदे

शैक्षणिक पात्रता- B.Sc. Hort. / B.Sc. Agri. + MS-CIT

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीची तारीख- 04 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचा पत्ता- लिनसीड ब्रीडरचे कार्यालय, कृषी महाविद्यालय, नागपूर, डॉ. पीडीकेव्ही, अकोला.

अधिकृत वेबसाईट- www.pdkvacn.ac.in