कॅनरा बँकेत अप्रेंटीस पदाची मोठी भरती
पदाचे नाव- पदवीधर प्रशिक्षणार्थी
पद संख्या- 3000 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 4 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाइट- www.canarabank.com