Take a fresh look at your lifestyle.

समाज कल्याण विभागाची शासकीय निवासी शाळेत (सेमी इंग्रजी माध्यम ) विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

0

शाळेची वैशिष्टे :

१. अनु. जती व नवबौध्द घटकांतील मुलांसाठी शासकीय निवासी शाळा.

२. इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य प्रवेश.

३. आय. एस. ओ. मान्यताप्राप्त शासकीय निवासी शाळा.

४. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण.

५. प्रशस्त इमारत व सर्व भौतीक सुविधा.

६. अनंददायी ज्ञानरचनावादी अध्ययन व अध्यापन.

७. गणित विज्ञान विषयाचा शिक्षण महोत्सव.

८. प्रशिक्षित व तज्ञ शिक्षक वृंद.

९. निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ सुंदर इमारत व परिसर

१०. वाचन संस्कार करणारी वाचनालय, सर्वांगीण विकासावर वैयक्तिक लक्ष.

११. स्वतंत्र सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा.

१२. विविध स्पर्धा परिक्षांची उत्तम तयारी, भव्य सुसज्ज क्रिडांगण.

१३. अद्ययावत संगणक कक्ष, रात्र अभ्यासिका कक्ष, डिजीटल क्लासरूम,

१४. स्वतंत्र विज्ञान व गणित कक्ष, जीओ सायंस क्लब ची स्थापना.

१५. ऑनलाईन अभ्यासाकरीता मोफत वाय-फाय सुविधा.

१६. मोफत शालेय पाठ्यपुस्तके, गणवेश व शालेय सामुग्री.

१७. मोफत भोजन व निवासाची सोय, शुद्ध पेयजल.

१८. प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. स्तरानुरूप शिक्षणप्रणाली.

१९. सतत २४ तास सुरक्षा रक्षक सुविधा.

अधिक माहितीसाठी संपर्क- अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, डेरा बर्डी, चाळीसगाव