वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी-पूर्णवेळ एमबीबीएस NUHM, वैद्यकीय अधिकारी-अंशवेळ एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी-पूर्णवेळ एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
पद संख्या- १९८ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पालघर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती “क” कार्यालय, चौथा मजला, विरार (पूर्व), Htt. वसई, जि. अर्ज पालघर – 401 305
अर्ज करण्याची मुदत- 16 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in