शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
पद संख्या- ४४ पदे
शैक्षणिक पात्रता- प्रचलित NMC नियमांनुसार
नोकरी ठिकाण- जालना
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना, पिन ४३१२१३ दुरध्वनी क्रमांक ९८२२८७४१९४
अर्ज करण्याची मुदत- 10 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- jalna.gov.in