Take a fresh look at your lifestyle.

समाज कल्याण विभागाची कन्यादान योजना….

0

आजकाल विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र विवाह समारंभात होणाऱ्या अवाढव्य खर्चाचा भार कमी करण्यासाठी आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्‍वयंसेवी संस्‍थांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने कन्यादान योजना सुरू केली आहे. राज्य सरकारच्या ‘कन्यादान योजने’ अंतर्गत आर्थिक मदत 10,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.