राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी, नागपूर येथे भरती
पदाचे नाव- ऑडिटर्स
पद संख्या- १५ जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 23 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- ddpdoo.gov.in
Recover your password.
A password will be e-mailed to you.