Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वेत अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस

पद संख्या- १११३ जागा

शैक्षणिक पात्रता- अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण 12 वी पर्यंत असणे आवश्यक आहे. त्याला बारावीत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्याची संधी आहे.

नोकरी ठिकाण- रायपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 1 मे 2024

अधिकृत वेबसाईट- secr.indianrailways.gov.in