Take a fresh look at your lifestyle.

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश एफडी योजना…

0

पैशांची गुंतवणुक करण्यासाठी विविध बँकांनी अनेक योजना सुरु केल्या आहेत. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाची अशीच एक अमृत कलश एफडी योजना आहे. या योजनेचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे. या योजनेत 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज मिळत आहे.

 

दरम्यान तुम्हाला तर अमृत कलश FD योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करु शकता. बँकेने या योजनेला 1 एप्रिलपासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेत आता गुंतवणूक करता येणार आहे.