Take a fresh look at your lifestyle.

IIT बॉम्बे येथे भरती

0

पदाचे नाव- प्रकल्प तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प अभियंता

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी / पदविका

पद संख्या- 05 रिक्त पदे

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- www.iitb.ac.in