Take a fresh look at your lifestyle.

विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना…

0

लाभार्थी पात्रता

• या योजने च्या माध्यमातून उच्च शिक्षण

मदत होणार आहे.

• आता शैक्षणिक लोनसाठी वेगवेगळ्या बँकांना भेट द्यावी लागणार नाही.

या योजनेच्या माध्यमातून 13 विविध बँकांच्या 22

• वेगवेगळ्या शैक्षणिक लोन साठी एकाच पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार

• पालकांचे उत्पन्न 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त

नसावे.

आवश्यक कागदपत्रे:- पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो (अर्जदार व वडील किंवा आई), फी नमुना, 10,12 व मार्कशीट