टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘C’, परिचारिका ‘A’, परिचारिका ‘A’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘B’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘B’, तंत्रज्ञ ‘C’ ‘, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, कुक ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस
पद संख्या- 72 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 22 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- tmc.gov.in