Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास साठी नगररचना विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव- शिपाई

पद संख्या- १२५ पदे

शैक्षणिक पात्रता- (S.S.C.) उत्तीर्ण, उक्त पदासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात वाचा

अर्ज करण्याची मुदत- 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- dtp.maharashtra.gov.in