Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)- 29

सिनियर रिसर्च फेलो (SRF)- 17

रिसर्च असोसिएट (RA)- 10

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी

पद क्र.2: (i) केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे रिसर्च

पद क्र.3: (i) Ph.D. ( केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण) (ii) 03 वर्षे रिसर्च

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 21 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.mpcb.gov.in/