ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; NTPC लिमिटेड अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती
पदाचे नाव- कारागीर प्रशिक्षणार्थी
पदसंख्या- 32 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- एचओडी, मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन मौदा-रामटेक रोड, पोझ: मौदा, जिल्हा नागपूर 441104
अर्ज करण्याची मुदत- 30 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.ntpc.co.in/