राष्ट्रीय जल विकास संस्थेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखाधिकारी, ड्राफ्ट्समन, अप्पर डिव्हिजन लिपिक, लघुलेखक, निम्न विभाग लिपिक
पदसंख्या- ४० पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 17 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- http://nwda.gov.in