भारतीय लघु उद्योग विकास बँक(SIDBI) अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- मुख्य तांत्रिक सल्लागार, उप मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य मानव संसाधन अधिकारी, कायदेशीर सल्लागार सह सामान्य सल्लागार, उप कायदेशीर सल्लागार सह सामान्य सल्लागार, कायदेशीर सहयोगी सह सल्लागार, सल्लागार CA, लेखापरीक्षण सल्लागार, सल्लागार CA, आर्थिक सल्लागार

पदसंख्या- १५ पदे
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन(ई-मेल)
ई-मेल- recruitment@sidbi.in
अर्ज करण्याची मुदत- 28 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.sidbi.in/