कृषी विभाग पुणे अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- कृषी पर्यवेक्षक

पदसंख्या- ११२ पदे
शैक्षणिक पात्रता- B.Sc in Agriculture किंवा B.Sc ऑन ऍग्रीकल्चर किंवा कृषीच्या वरिष्ठ माध्यमिक परीक्षा (इयत्ता 10वी आणि 12वी), मराठी संस्कृतीचे संपूर्ण ज्ञान आणि मराठी भाषा आणि देवनागरी वाचण्याची, लिहिण्याची आणि समजून घेण्याची क्षमता.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 28 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- krishi.maharashtra.gov.in