Take a fresh look at your lifestyle.

यशदा पुणे येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रकल्प उपसंचालक, विषय तज्ञ

पदसंख्या- ०३ पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- यशवंतराव चव्हाण अॅकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन, राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, पुणे 411007

मुलाखतीची दिनांक- 19 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.yashada.org/