ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, खापरखेडा येथे भरती
पदाचे नाव- (अप्रेंटीस) शिकाऊ
पदसंख्या- 91 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/ऑनलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- सौदामिनी बिल्डींग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा- 441102
अर्ज करण्याची मुदत- 12 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://www.mahagenco.in/