मध्य रेल्वे अंतर्गत डॉ. बीएएम हॉस्पिटल मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- ज्येष्ठ रहिवासी(Senior Resident)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- ०५ पदे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बी. ए. एम. हॉस्पिटल
मुलाखतीची तारीख- 12 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://cr.indianrailways.gov.in