महाराष्ट्र पोलीस मध्ये ‘या’ नवीन पदांची भरती
पदाचे नाव- विधी अधिकारी
पदसंख्या- ३४ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर – औरंगाबाद रोड, अहमदनगर 414001
अर्ज करण्याची मुदत- 25 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://nashikruralpolice.gov.in/