शासन निर्णय! वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार
राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थांची नावे 30 डिसेंबर 2022 पर्यंत…