Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 कार्यकारी अभियंता- 73

2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता- 154

3 उपकार्यकारी अभियंता- 103

एकूण- 330 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 30 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in