भिवंडी मनपात होणार २५४ कर्मचाऱ्यांची भरती; राज्य शासनाची मंजुरी
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत २५४ पदांच्या भरतीसाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असून लवकरच या पदांची भरती महापालिकेत होणार आहे. राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने बुधवारी त्या…