Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदाची मेगाभरती

0

पदाचे नाव- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

पदसंख्या- १३, ४०४

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- भारतभर सर्वत्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://kvsangathan.nic.in/