Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या 285 जागांसाठी भरती

0

पद क्र. पदाचे नाव व पद संख्या

1 सहाय्यक शिक्षक – 147

2 पदवीधर शिक्षक- 138

एकूण- 285 जागा 

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: HSC-D.Ed

पद क्र.2: H.Sc.-D.Ed – B.Sc- B.Ed/ H.Sc-D. Ed B.A B.Ed.

नोकरी ठिकाण- पिंपरी-चिंचवड

अर्ज सादर करण्याचा पत्ता- जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा. पिंपरीगाव

अर्ज करण्याची मुदत- 08 ते 09 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in