भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 260 जागांसाठी भरती
पद क्र. पदाचे नाव व पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर-I 180
2 प्रोजेक्ट इंजिनिअर-I 80
एकूण- 260 जागा

शैक्षणिक पात्रता- [General/OBC/EWS: 55% गुण, SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.1: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य) (ii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- गाझियाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- bel-india.indefault.aspx