‘या’ विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी, पूर्णवेळ कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी…
महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर व इंडो जर्मन टूल रूम (आय जी टी आर) औरंगाबाद यांच्या द्वारे, महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास वर्ग (SBC),…