ऑगस्टमध्ये सर्वाधिक सुट्या; तब्बल इतके दिवस राहणार बँका बंद…
▪️6 ऑगस्ट 2023- या दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
▪️8 ऑगस्ट 2023- तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे गंगटोकमध्ये सुट्टी असेल.
▪️12 ऑगस्ट 2023- या दिवशी, दुसरा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
▪️ 13 ऑगस्ट 2023- या दिवशी रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
▪️ 15 ऑगस्ट 2023- स्वातंत्र्य दिनानिमित्त या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.
▪️ 16 ऑगस्ट 2023- पारशी नववर्षानिमित्त या दिवशी मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.
▪️ 18 ऑगस्ट 2023- श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

▪️ 20 ऑगस्ट 2023- रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
▪️ 26 ऑगस्ट 2023- या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
▪️ 27 ऑगस्ट 2023- रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
▪️ 28 ऑगस्ट 2023- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये या दिवशी ओणमनिमित्त बँका बंद राहतील.
▪️ 29 ऑगस्ट 2023- तिरुओणममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
▪️30 ऑगस्ट 2023- रक्षाबंधनानिमित्त जयपूर आणि शिमला येथे बँका या दिवशी बंद राहतील.