बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (ग्रेड-II)
पदसंख्या- 53 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 24 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://portal.mcgm.gov.in