कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- खाजगी तज्ञ डॉक्टर

शैक्षणिक पात्रता- संबंधित वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ
नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / (ई-मेल)
अर्ज करण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, कंडोमपा, शंकरराव चौक, कल्याण (प)-421301
अर्ज करण्याचा ई-मेल- kdmcpaneldr@gmail.com
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 15 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.kdmc.gov.in/