Take a fresh look at your lifestyle.

सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती

पदाचे नाव- कर्ज विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, कर्ज विभाग अधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक, सिस्टम इंचार्ज पद संख्या- 08 पदे शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून…

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ३० एप्रिल निश्चित

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ३० एप्रिल निश्चित करण्याबाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.…

अन्न, नागरी पुरवठा विभागात 345 जागांसाठी भरती

पदाचे नाव  1 पुरवठा निरीक्षक, गट-क 2 उच्चस्तर लिपिक, गट- क पद संख्या- 345 जागा शैक्षणिक पात्रता-  पद क्र.1: पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास…

उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना…

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या…

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 114 जागांसाठी भरती

पदाचे नाव- विविध पदे पद संख्या- 114 जागा शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन…

ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना…

ललित कला आणि संस्कृतीच्या त्यांच्या प्राविण्य प्राप्त क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परंतु वृद्धत्वामुळे आता आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या…

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती

पदाचे नाव  1 अधिव्याख्याता 15 2 वैद्यकीय अधिकारी पद संख्या- 25 जागा शैक्षणिक पात्रता पद क्र.1: (i) MBBS  (ii) MD/MS/DNB  (iii) 01 वर्ष अनुभव पद क्र.2: MBBS नोकरी…

अंगणवाडी सेविकांच्या हितासाठी शासनाचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय…

मंत्रालयात अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीच्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार कपिल पाटील, महिला व बालविकास विभागाचे सचिव…

NHM अंतर्गत स्टाफ नर्स पदाची भरती

पदाचे नाव- स्टाफ नर्स पद संख्या- 81 जागा शैक्षणिक पात्रता- GNM किंवा B.Sc (नर्सिंग) नोकरी ठिकाण- नागपूर अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत- 28 डिसेंबर 2023…

पेट्रोल-डिझेललाही एक्सपायरी डेट असते? जाणून घ्या सविस्तर माहिती

दुकानातून एखादे समान खरेदी करताना स्पेशली फूड प्रोडक्ट घेताना आपण त्याची एक्सपायरी डेट बघतो. औषध घेताना तर ती तारीख पाहूनच औषधे घेतली जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का ? की, आपली गाडी…