Take a fresh look at your lifestyle.

तामिळनाड मर्कंटाइल बँकेत 170 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 170

पद संख्या- 170 जागा

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.tmb.in