Take a fresh look at your lifestyle.

गेल इंडिया लिमिटेड विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव 

1 सिनियर इंजिनिअर

2 सिनियर ऑफिसर

3 सिनियर ऑफिसर

4 ऑफिसर

5 ऑफिसर (Security)

6 ऑफिसर (Official Language)

7 चीफ मॅनेजर

पद संख्या- 275 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3: (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4: (i) 60% गुणांसह M.Sc. (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) 60% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied

Economics/ Business Economics/ Econometrics) किंवा 55% गुणांसह LLB + 12 वर्षे अनुभव किंवा MBBS +09 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 11 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.gailonline.com