Take a fresh look at your lifestyle.

४थी व १०वी पास विद्यार्थ्यांना कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी…

0

पदाचे नाव- स्काफफोल्डर , सेमी स्किल्ड रिगर

पद संख्या- 71 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 29 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- cochinshipyard.in