सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु. १४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबत शासन निर्णय…
दिनांक ०१.०९.२०२४ पासून सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुनरु.२० Such पर्यंत वाढविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
२.शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना…