Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा), उप -वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा), उप व्यवस्थापक (सुरक्षा) आणि कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा)

पद संख्या: 60 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in