अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत १०० पदांसाठी भरती
पदाचे नाव- सिनियर रेसिडेंट
पद संख्या- 100जागा
शैक्षणिक पात्रता: MD/MS/DNB/MDS
नोकरी ठिकाण: भुवनेश्वर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 23 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- aiimsbhubaneswar.nic.in