Take a fresh look at your lifestyle.

बाल विकास प्रकल्प अंतर्गत नाशिक येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाची भरती

0

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस

पद संख्या: 15 जागा

शैक्षणिक पात्रता- 10वी 12वी पास

नोकरीचे स्थान: नाशिक

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- Office of Child Development Project Officer (Civil) Nashik, Silvermoon, Flat No-1, Near Dream City, Sahkar Nagar, Ramdas Swamy Marg, Nashik-422006

अर्ज करण्याची मुदत- 18 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- nashik.gov.in