Take a fresh look at your lifestyle.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई येथे भरती

पदाचे नाव: व्यवस्थापक (पगार पॅकेज उत्पादने), उपव्यवस्थापक (पगार पॅकेज उत्पादने) आणि सहाय्यक डेटा संरक्षण अधिकारी शैक्षणिक पात्रता- व्यवस्थापक (पगार पॅकेज उत्पादने): पदव्युत्तर…

‘आपले सरकार’ पोर्टलवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ५६ अधिसूचित ऑनलाईन सेवा उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन पश्चिम विभाग मध्ये मोठी भरती

पदाचे नाव: ‘अ‍ॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थी”- कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट, एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि कर्मचारी डेटा मॅनेजमेंट, विपणन…

महाराष्ट्र शासनाची गणेशोत्सव ‘रील स्पर्धा’; भाग घ्या अन् जिंका १लाख रुपये…

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य…

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी

1)२०२५ मध्ये, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) त्यांची पहिली पूर्णपणे महिला कमांडो टीम सुरू केली. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आघाडीच्या सुरक्षा नोकऱ्यांमध्ये लिंग समानता सुधारणे आहे.…

‘विभागीय चौकशी’ कार्यालयांकडील चौकशी प्रकरणांत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेणे…

चौकशी_प्रकरणांत_व्हिडीओ_कॉन्फरसिंगद्वारे_सुनावणी_घेणे_ई_साक्ष_नोंदविण्याबाबत वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆

उल्हासनगर महानगरपालिका मध्ये 149 जागांसाठी विविध पदांकरीता थेट मुलाखती द्वारे भरती

पदाचे नाव: सूक्ष्मजीवतज्ज्ञ (मायक्रोबायलॉजिस्ट), वैद्यकिय अधिकारी (पुर्ण वेळ), वैद्यकिय अधिकारी (अर्ध वेळ), फिजिशियन (औषध), प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ,…

दिव्यांग अधिकारी/ कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात ‘शासन निर्णय’ जारी….

दिव्यांग_अधिकारी_कर्मचारी_यांच्या_बदलीसंदर्भात_सूचना_निर्गमित_करण्याबाबत वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘डॉ. एस. आर.…