नागरिकांसाठी, वन विभागाच्या ऑनलाईन सुविधा…
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जनावरे / मनुष्य जखमी / मृत झाल्यास भरपाईसाठी, झाडे तोडण्याची परवानगी, विविध दाखले अशा स्वरूपाच्या विविध 43 सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत.
◾️मनुष्य मृत्यू 20 लाख
◾️गाय/म्हैस/बैल मृत्यू 70 हजार
◾️मेंढी/बकरी/शेळी 15 हजार
अर्ज करण्याची अधिकृत लिंक 👇
https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/
