Take a fresh look at your lifestyle.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक (एमबीए), सहयोगी प्राध्यापक (एमबीए), सहाय्यक प्राध्यापक (एमबीए आणि एमसीए)

शैक्षणिक पात्रता- वरील पदांसाठी पात्रता, अनुभव, वय आणि वेतनश्रेणी ही यूजीसी, एआयसीटीई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकषांनुसार असेल.

पद संख्या: 20 पदे

नोकरी ठिकाण: पुणे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता:“संस्थापक सचिव”, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (कॉर्पोरेट कार्यालय), “सावंत कॉर्नर, S. No 84/2E/1/5, 3रा मजला, कात्रज, पुणे

अर्ज करण्याची मुदत: 21 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- jspm.edu.in