मतदान कार्ड नसल्यास काळजी करू नका; मतदानासाठी ‘हे’ १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त…