Take a fresh look at your lifestyle.

मालाड सहकारी बँकेत अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- क्रेडिट मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापक

पदसंख्या – 26 जागा

मला काम पाहिजे आहे. कोणाकडे असल्यास संपर्क करावा. 🙏

वरती माझा रिझुम जोडत आहे.👆

मो. नं : 7798306516

 

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- The Malad sahakari bank, Head office, 1st floor, Sujata Niketan, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai-400097

अर्ज करण्याची मुदत- 14 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.maladbank.com