सक्षम अॅपच्या माध्यमातून दिव्यांगां’या’ विविध सुविधा उपलब्ध….
खालील सुविधा उपलब्ध
1. दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध.
2. नवीन मतदार नोंदणीसाठीची सुविधा उपलब्ध.
3. मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित
करणेची सुविधा उपलब्ध.
4. मतदान केंद्र बदलाची सुविधा उपलब्ध.
5. व्हील चेअरची विनंती करणेची सुविधा उपलब्ध.
6. मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध.
7. मतदान केंद्र जाणून घेणेची सुविधा उपलब्ध.
8. तक्रारी नोंदविणेची सुविधा उपलब्ध.
9. मतदान अधिकारी शोधणेची सुविधा उपलब्ध.
10. बूथ लोकेटर स्थिती तपासणेची सुविधा उपलब्ध.