पदवी पास उमेदवारांना मोठी संधी; Income Tax आयकर विभागात विविध पदांची भरती
पदवी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. आयकर विभागमध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन…